मेहुणबारे येथील हाणामारीच्या गुन्ह्यातील ३५४ हे वाढीव कलम न लावण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पो.हे.काँ. शालिग्राम व्यंकटराव कुंभार व खासगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख या दोघांना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने ...
गतिरोधकावर बस वळवताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने चाळीसगाव-राहीपुरी बस रस्त्याच्या कडेला उलटली. भोरस फाट्यावर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. सुदैवाने जीवित हानी टळली. ...
‘भारतमातेच्या गगनभेदी जयजयकाराने शाळेत मोठ्या डौलाने तिरंगा फडकला आणि आम्ही मुलांनी अभिमानाने त्याला मानवंदना दिली. तो दिवस होता १५ आॅगस्ट १९४७चा. दुसरीत होतो मी. शाळेत मंगलवाद्ये निनादत होती. रंगीबेरंगी पताकाही लावण्यात आल्या होत्या. आम्ही मुले कुतु ...