गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे. ...
पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रसिद्धी पटू असून, ते कुठेही सेल्फी काढतात. उद्या एखाद्या ठिकाणी अंत्ययात्रेत गेले तर मृतदेहासोबतही ते फोटो काढतील. आपण दु:खात आलो आहोत याचे भान विसरून ते आनंद साजरा करतील, असे हे व्यक्तिमत्व असल्याची टीका वंचित बहुजन आघाडी ...