बी.पी.आर्ट्स एस.एम.ए. सायन्स अॅण्ड के.के.सी. कॉमर्स कॉलेज व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन वाघळी, ता.चाळीसगाव येथे नुकतेच झाले. ...
दिव्यांग मुलांना फिजिओथेरपी, ओक्युपेशनल थेपरी दिली तर त्यांच्या हालचालींमध्ये गतिमानता आणता येते. त्यांनी नियमित व्यायाम केल्याने त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवता येऊ शकतात, असे मत चाळीसगाव येथील नालंदा विद्यालयात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित ...
यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. ...
चिरमुड्यांचे लोभस आणि निरागस चेहारे... हसतमुखाने आपल्या स्टॉलवर आलेल्या ग्राहकांचे स्वागत करताना भावूक करणारे अदरातिथ्य पाहून मोठ्यांनाही क्षणभर काही तरी घेण्याचा मोह होत होता... आल्हाददायक गारवा आणि बालिका दिनाचे औचित्य साधत व्ही.एच.पटेल प्राथमिक वि ...
सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असणाºया दोन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी रात्री पोलिसांनी अचानक धाडसत्र अवलंबिले. या धाडसत्रात एकूण ५९ जुगाºयांना अटक करण्यात येऊन एक लाख ४६ हजार २०० रुपये, पत्त्याचे कॅट, जुगाराचे साहित्य हस्तगत केले. ...
चाळीसगावहून नांदगावला जाणाऱ्या नांदगाव आगाराच्या बसचा स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे स्टेरिंग एका बाजूला ओढला गेला. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात आदळली. ...