लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

चाळीसगावला कपाशी नोंदणी पुन्हा सुरु - Marathi News | Cotton registration resumes at Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला कपाशी नोंदणी पुन्हा सुरु

२५ रोजी नाताळ तर २६ व २७ रोजी शनिवार, रविवार असल्याने पुन्हा तीन दिवस मोजणी बंद असणार आहे. २८ रोजी सोमवारपासून पुन्हा मोजणी करण्यात येणार आहे. ...

चाळीसगावला ५० अतिक्रमण जमीनदोस्त - Marathi News | 50 encroachments on Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला ५० अतिक्रमण जमीनदोस्त

न हटवलेले ५० अतिक्रमणे बुधवारी चाळीसगाव पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमिनदोस्त केली. ...

चाळीसगावला वीर जवानाच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन - Marathi News | Seventy-seven from the Guardian Minister to the families of Chalisgaon Veer Jawana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला वीर जवानाच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

वाकडीचे जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली. ...

सैन्य दलात नोकरीचे आमीष दाखवून तरुणांची फसवणूक - Marathi News | Cheating on young people by offering them jobs in the military | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सैन्य दलात नोकरीचे आमीष दाखवून तरुणांची फसवणूक

सैन्य दलात नोकरीला लावून देतो, असे सांगून बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

ओढरेत भरतेय गच्चीवर शाळा - Marathi News | School on the rooftops | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओढरेत भरतेय गच्चीवर शाळा

ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड हे प्राथमिक इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी गच्चीवरची शाळा या नावाने उपक्रम राबवित आहे. ...

चाळीसगावला गावगाड्यात राजकीय हंगामाची सुगी - Marathi News | The harvest of the political season in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला गावगाड्यात राजकीय हंगामाची सुगी

रणधुमाळी  ग्राम पंचायत निवडणुकीची ...

अमित पाटील यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार - Marathi News | Amit Patil will be cremated tomorrow | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमित पाटील यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

वीर जवान अमित साहेबराव पाटील यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे वाकडी येथे पोहचत असून सकाळी ९.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

उपसभापती सुनील पाटील यांच्या अपात्रतेला स्थगिती - Marathi News | Postponement of disqualification of Deputy Speaker Sunil Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उपसभापती सुनील पाटील यांच्या अपात्रतेला स्थगिती

उपसभापती सुनील भाऊसाहेब पाटील यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्रालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान स्थगिती दिली. ...