लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

चाळीसगाव पालिकेतर्फे कोणतीही करवाढ नाही... - Marathi News | No tax increase by Chalisgaon Municipality ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पालिकेतर्फे कोणतीही करवाढ नाही...

कोणतीही करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प गुरुवारी पालिकेच्या सभेत सादर करण्यात आला. ...

चाळीसगावच्या बाजारात कांद्याचे भाव गडगडले - Marathi News | Onion prices plummeted in Chalisgaon market | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या बाजारात कांद्याचे भाव गडगडले

चालू सप्ताहात कांद्याचे भाव चांगलेच खाली आल्याने उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. ...

कन्नड घाटात ट्रक कोसळून चालक ठार - Marathi News | A truck crashed in Kannad Ghat, killing the driver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कन्नड घाटात ट्रक कोसळून चालक ठार

सुरतकडे जात असलेला ट्रक कन्नड घाटात म्हसोबा मंदिराच्या पुढे वळण घेत असताना दरीत कोसळला. ...

चाळीसगावचे वैद्यकीय आधिक्षक कोरोना पाॕझिटीव्ह - Marathi News | Corona Positive, Medical Superintendent, Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावचे वैद्यकीय आधिक्षक कोरोना पाॕझिटीव्ह

तालुका कोविड नोडल अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांचा कोरोना तपासणी अहवाल पाॕझिटीव्ह आला आहे. ...

चाळीसगावच्या 'सर्वोदय'साठी चुरशीचे घमासान - Marathi News | Gharasan of Churshi for 'Sarvodaya' of Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या 'सर्वोदय'साठी चुरशीचे घमासान

सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत शनिवार अखेर १९ जागांसाठी ८३ अर्ज दाखल झाले आहे. ...

आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against MLA Mangesh Chavan and 150 others | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांविरुद्ध गुन्हा

आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शंभर ते दिडशे जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...

दिव्यांगांसाठी झटणाऱ्या मीनाक्षी निकम यांना ‘वसुंधरा रत्न’ पुरस्कार प्रदान - Marathi News | Awarded 'Vasundhara Ratna' award to Meenakshi Nikam for her work for the disabled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिव्यांगांसाठी झटणाऱ्या मीनाक्षी निकम यांना ‘वसुंधरा रत्न’ पुरस्कार प्रदान

मीनाक्षी निकम यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र सोबत १० हजार रुपये, शाल, श्रीफळ देवून पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

चाळीसगावात आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ - Marathi News | Health system 'alert' in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. ...