लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

सर्वोदयचा प्रचार सुरु असताना उमेदवाराचा मृत्यू - Marathi News | Candidate dies while campaigning for Sarvodaya begins | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्वोदयचा प्रचार सुरु असताना उमेदवाराचा मृत्यू

परिवर्तन पॕनल मधील उमेदवार सुपडू मांगो महाजन (७२) यांचे बुधवारी मध्यरात्री मालेगाव येथे उपचारादरम्यान निधन झाले. ...

चाळीसगावी धावली जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची सायकल - Marathi News | Chalisgaon Run District Planning Officer's Cycle | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी धावली जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची सायकल

जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील चाळीसगावी येऊन येथील हौशी सायकलिस्ट ग्रुपमधील सदस्यांची भेट घेतली. ...

चाळीसगावातील जनता कर्फ्यूला सहकार्य करा - Marathi News | Support the people of Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातील जनता कर्फ्यूला सहकार्य करा

शुक्रवारी येथील तहसिल कार्यालयात जनता कर्फ्यूबाबत प्रशासनाची बैठक पार पडली. ...

चाळीसगावकरांनो पिण्याचे पाणी जपून वापरा ! - Marathi News | Chalisgaonkars use drinking water carefully! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावकरांनो पिण्याचे पाणी जपून वापरा !

निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा ५०.२३ टक्क्यांवर आला आहे. ...

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोघांचा मृत्यू - Marathi News | The tractor's trolley overturned; Death of both | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोघांचा मृत्यू

मुरूम वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

चाळीसगावी चिमुकलीस पळविणारा जेरबंद - Marathi News | Arrested for kidnapping Chimukalis in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावी चिमुकलीस पळविणारा जेरबंद

अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीस पळवून नेणाऱ्या गुन्हेगारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले. ...

सर्वोदयच्या 'त्या' सभासदांची १० रोजी पुन्हा चौकशी - Marathi News | Re-inquiry of 'those' members of Sarvodaya on 10th | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्वोदयच्या 'त्या' सभासदांची १० रोजी पुन्हा चौकशी

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ‘त्या’ ६७० सभासदांची पुन्हा १० रोजी चौकशी करण्यात येणार असून बुधवारी झालेल्या चौकशीत फक्त दोनच सभासद उपस्थित होते. ...

हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Ransom demand for continuing hotel, crime against both | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी, दोघांविरुद्ध गुन्हा

मराठा दरबार हॉटेल मालकाला हॉटेल सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...