लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाळीसगाव

चाळीसगाव

Chalisgaon, Latest Marathi News

परिस्थिती गंभीर होतेय, आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा - Marathi News | If the situation becomes serious, stop the laxity in the health system | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :परिस्थिती गंभीर होतेय, आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा

आज जे तीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत ते कोरोना स्प्रेडर होत असून, ही बाब प्रशासनाने गंभीरपणे घ्यावी, आरोग्य विभागातील ढिसाळपणा बंद करावा, अशा सक्त सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्या. ...

प्रशासनाला रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी डाॅक्टरांना नोटीस देणार - Marathi News | The administration will issue notices to private doctors who do not provide patient information | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रशासनाला रुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी डाॅक्टरांना नोटीस देणार

जे खासगी ङाॅक्टर रुग्णांची माहिती प्रशासनाला देत नसतील, अशा खासगी डाॅक्टरांना नोटीस द्या, अशा सूचना समितीच्या अधिकाऱ्यांनी दिल्या.  ...

करणीच्या बहाण्याने जामनेर येथील दोघांनी १ लाखाला लुटले - Marathi News | Under the pretext of Karni, the two from Jamner looted Rs 1 lakh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :करणीच्या बहाण्याने जामनेर येथील दोघांनी १ लाखाला लुटले

घरात करणी असल्याचे सांगत जादूटोणाच्या नावाखाली घरात प्रवेश करून एकूण १ लाख १५ हजार २०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा करणाऱ्या दोघा भामट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. ...

प्रेम विवाहाला विरोध, आई-वडिलांनीच केली मुलाची हत्या - Marathi News | Opposition to love marriage, murder of child by parents | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रेम विवाहाला विरोध, आई-वडिलांनीच केली मुलाची हत्या

मनाविरूध्द प्रेम विवाह केला म्हणून त्याचा गळा घोटून खून केल्याप्रकरणी आई वडिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चाळीसगावला कोरोनाचा विळखा - Marathi News | Chalisgaon to Corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला कोरोनाचा विळखा

कोरोनाने चाळीसगाव तालुक्यातील १४२ गावांसह शहरातील सर्व प्रभागांमध्ये विळखा दिला आहे. ...

चाळीसगाव बाजार समितीने धरली आधुनिकतेची कास - Marathi News | Chalisgaon Bazar Samiti holds the key to modernity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव बाजार समितीने धरली आधुनिकतेची कास

चाळीसगाव बाजार समितीने आधुनिकतेची कास धरली आहे. ...

 चाळीसगावला पहिली ते आठवीचे ६९ हजार विद्यार्थी झाले पास - Marathi News | In Chalisgaon, 69,000 students from 1st to 8th class passed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव : चाळीसगावला पहिली ते आठवीचे ६९ हजार विद्यार्थी झाले पास

शासन निर्णयामुळे चाळीसगावला पहिली ते आठवीचे ६९ हजार विद्यार्थी झाले आहेत. ...

‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल - Marathi News | Four new applications have been filed for Sarvodaya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल

सर्वोदय शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीसाठी २७ ते ३१ दरम्यान चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ...