सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्या कुटुंबात कोण कोण असतं ते जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. ...
चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. अप्रतिम कॉमेडी टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेया महाराष्ट्राला खळखळून हसवते. ...