लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला १० वर्ष पूर्ण, कुशल बद्रिकेची स्पेशल पोस्ट - Marathi News | Kushal Badrike's special post on 10 years of 'Chala Hawa Yeu Dya' programme | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला १० वर्ष पूर्ण, कुशल बद्रिकेची स्पेशल पोस्ट

कुशल बद्रिके (Kushal Badrike) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ...

'कार्यक्रमातून एक्झिट पण...' निलेश साबळेंचा फ्युचर प्लॅन; डॉक्टर आता नव्या भूमिकेत दिसणार! - Marathi News | Nilesh Sabale tells his future plan after taking exit from Chala Hawa Yeu Dya popular marathi comedy show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कार्यक्रमातून एक्झिट पण...' निलेश साबळेंचा फ्युचर प्लॅन; डॉक्टर आता नव्या भूमिकेत दिसणार!

निलेश साबळेंशिवाय कार्यक्रम कसा होणार असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. डॉक्टरांच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय याचं उत्तर त्यांनी नुकतंच दिलं आहे. ...

"सच्चं प्रेम करणारं कुणीतरी हवं असतं...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | "I want someone who really loves me...", Kushal Badrike's social media post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सच्चं प्रेम करणारं कुणीतरी हवं असतं...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत

Kushal Badrike : आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर कुशलने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, आता त्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'माझ्या बाबतीत काहीही लिहून आलं की..' ; सोशल मीडियाविषयी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor Kushal Badrike's post about social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या बाबतीत काहीही लिहून आलं की..' ; सोशल मीडियाविषयी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Kushal badrike: कुशल कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या चर्चेत रहात असतो. मात्र, यावेळी त्याने शेअर केलेली पोस्ट थोडी हटके आहे. ...

हा नक्की निलेश साबळेच आहे ना? पाहा, 21 व्या वर्षी कसा दिसायचा 'हवा येऊ द्या'चा हुकमी एक्का - Marathi News | tv actor nilesh sable how the looks like at age 21 see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा नक्की निलेश साबळेच आहे ना? पाहा, 21 व्या वर्षी कसा दिसायचा 'हवा येऊ द्या'चा हुकमी एक्का

Nilesh sable: आपले आवडते कलाकार त्यांच्या कॉलेज जीवनात कसे दिसत असतील, त्यांची तेव्हाची फॅशन स्टाइल कशी असेल असे प्रश्न कायमच चाहत्यांना पडत असतात. त्यामुळे वयाच्या २१ व्या वर्षी निलेश साबळे कसा दिसायचा ते पाहा. ...

What! डॉ. निलेश साबळे सोडणार 'चला हवा येऊ द्या' शो?, याबद्दल अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Nilesh Sable quits the Show Zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :What! डॉ. निलेश साबळे सोडणार 'चला हवा येऊ द्या' शो?, याबद्दल अभिनेत्याने केला खुलासा

'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...

व्हॅलेंटाइन डेला निलेश साबळेच्या पत्नीने शेअर केला रोमॅण्टिक फोटो; तुम्ही पाहिलंय का त्याच्या बायकोला? - Marathi News | chala hawa yeu dya fame marathi actor nilesh sable wife gauri sable photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेंटाइन डेला निलेश साबळेच्या पत्नीने शेअर केला रोमॅण्टिक फोटो; तुम्ही पाहिलंय का त्याच्या बायकोला?

Nilesh sable: निलेशची पत्नी कलाविश्वापासून कोसोदूर आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. ...

'व्हॅलेंटाईन डे'निमित्ताने कुशल बद्रिकेची खास पोस्ट, बायकोचा फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Chala Hava Yevu Dya Fame Kushal Badrike Shares Special Post On Valentine Day for his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हॅलेंटाईन डे'निमित्ताने कुशल बद्रिकेची खास पोस्ट, बायकोचा फोटो शेअर करत म्हणाला...

'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेने आपल्या पत्नीसाठी'व्हॅलेंटाईन डे'निमित्ताने खास पोस्ट केली. ...