मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, वांद्रे-अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता... शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, बोटेही तुटली Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग ...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
चला हवा येऊ द्या FOLLOW Chala hawa yeu dya, Latest Marathi News चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. Read More
'चला हवा येऊ द्या'ने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर कुशल बद्रिके भावुक, शेअर केला व्हिडिओ ...
हसताय ना? हसायलाच पाहिजे...असं म्हणत 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सुरु व्हायचा. पण आता हा प्रश्न विचारणारा शो बंद होतोय. ...
Sankarshan karhade: निलेश साबळेने 'चला हवा येऊ द्या' मधून काढता पाय घेतल्यानंतर या कार्यक्रमात सध्या संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करताना दिसून येत आहे. ...
भाऊ कदमने दाखवली ताडोबा जंगल सफारीची झलक ...
शेवटच्या काही वर्षात कार्यक्रमाचा टीआरपी घसरला, सागर कारंडेने शो सोडल्याने चाहते नाराज झाले होते. तर काही दिवसांपूर्वीच खुद्द निलेश साबळेंनीच वैयक्तिक कारणांनी शोला रामराम केला. ...
Bharat ganeshpure: अलिकडेच या शोमधून निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांना काढता पाय घेतला आहे. ...
Chala Hawa Yeu Dya Show : 'चला हवा येऊ द्या' शोला नुकतेच १० वर्षे पूर्ण झाले आहेत आणि आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. ...
कुशलची 'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट? म्हणाला... ...