लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, मराठी बातम्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होऊ दे वायरल - Marathi News | New version of chala hava yeu dya is hou de viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होऊ दे वायरल

400 भागांच्या सेलिब्रेशनमध्ये 'चला हवा येऊ द्या'च्या 'होऊ दे वायरल' नवीन पर्वाची घोषणा करण्यात आली. या पर्वात तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोक ज्यांच्यामध्ये प्रेक्षकांना हसवण्याचा कीडा आहे ते सहभागी होऊ शकतात. ...

माणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे - Marathi News | Shreya Bugde says,' Connect people to my life' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माणसं जोडल्याने आयुष्याला ‘दिशा’ मिळाली : श्रेया बुगडे

विनोदी अन् गंभीर भूमिका लीलया पेलणारी अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणून तिच्याकडे प्रेक्षक पाहत आहेत. ‘तू तिथे मी’ या मालिकेमुळे तिची घराघरांत ओळख निर्माण झाली. ...

'चला हवा येऊ द्या'ने पूर्ण केले 400 भागांचा टप्पा - Marathi News | chala hawa yeu dya completed 400 episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'ने पूर्ण केले 400 भागांचा टप्पा

डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...