अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात या सिनेमाचे चित्रीकरण होणार असून सिनेमाची संपूर्ण टीम यावेळी ऑनलोकेशन विनीतला भेटली.कायमच विनोदी भूमिका करणारा विनीत भोंडे हा कलावंत या सिनेमातून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. ...
२०१८ हे वर्ष आता संपून नवीन वर्षाचे वेध सगळ्यांना लागले आहेत. २०१८ हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी देखील कमालीचं होतं, कारण २०१८ मध्ये अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यातील काही चित्रपटांचे कलाकार थुकरटवाडीत सज्ज होणार आहेत. ...
आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे आता सिम्बा या चित्रपटाची टीम या कार्यक्रमात प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. ...
या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर सज्ज झाले आदेश भावोजी, सुचित्रा बांदेकर. आदेश भावोजी यावेळी 'झिंग झिंग झिंगाट' या नव्या कार्यक्रमानिमित्त थुकरटवाडीत आले. ...
मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार थुकरट वाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चला हवा हवा येऊ द्या मधील विनोदवीर दमदार स्किट सादर करणार यात शंकाच नाही. ...