लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, मराठी बातम्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
थुकरट वाडीत फराह खानची हजेरी, 'चला हवा येऊ' द्या म्हणत रसिकांचे करणार मनोरंजन - Marathi News | Farah Khan's On The Set Of Chala Hawa Yeu Dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थुकरट वाडीत फराह खानची हजेरी, 'चला हवा येऊ' द्या म्हणत रसिकांचे करणार मनोरंजन

'झी कॉमेडी फॅक्टरी' या नवीन कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, डॉक्टर संकेत भोसले, सुगंधा मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश या कलाकारांनी या मंचावर हजेरी लावली होती. ...

'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेला तिच्या पती निखीलने कसं केले होते प्रपोज, खास आहे या लव्हबर्ड्सची लव्हस्टोरी - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Shreya Bugade And Husband Nikhil Sheth Know Their Super Romantic Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडेला तिच्या पती निखीलने कसं केले होते प्रपोज, खास आहे या लव्हबर्ड्सची लव्हस्टोरी

श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला होता. ...

"मी खुप चिंतेत आहे", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत - Marathi News | kushal Badrike Post Caught Attention On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी खुप चिंतेत आहे", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

कुशल बद्रिके शूटिंगशिवाय ऑफस्क्रीन काय काय करतात हे जाणून घेण्यात रसिकांना बरीच उत्सुकता असते. सध्या सर्वच सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट असतात. ...

'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे हटके, त्याची पत्नी आहे खूप सुंदर - Marathi News | 'Chala Hawa Yeu Dya' fame Nilesh Sable's lovestory is very filmy, his wife is very beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे हटके, त्याची पत्नी आहे खूप सुंदर

निलेश साबळे आज ३५ वा वाढदिवस साजरा करतो आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. ...

बोलके डोळे, हसरा चेहरा, मराठी मनावर अधिराज्य गाजवतेय ही अभिनेत्री, लहानपणीचा फोटो Viral - Marathi News | Chala Hava Yeu Dya Fame Shreya Bugde shares Childhood Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोलके डोळे, हसरा चेहरा, मराठी मनावर अधिराज्य गाजवतेय ही अभिनेत्री, लहानपणीचा फोटो Viral

लहानपणीच्या फोटोमध्ये श्रेयाचा क्युट अंदाज पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळतंय. ...

कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत थुकरट वाडीचे विनोदवीर आता मुंबईमध्ये शूटिंगसाठी सज्ज - Marathi News | Chala hawa yeu dya Shooting Resume In Mumbai Again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत थुकरट वाडीचे विनोदवीर आता मुंबईमध्ये शूटिंगसाठी सज्ज

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित झालं. पण प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या झी मराठी वरील लाडक्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही. ...

दोन रुपयांसाठी अंकुर वाढवे लिहायचा भांड्यावर नावं, व्हिडिओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा - Marathi News | ankur wadhave was writing on utensils, share video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन रुपयांसाठी अंकुर वाढवे लिहायचा भांड्यावर नावं, व्हिडिओ शेअर करत दिला आठवणींना उजाळा

अंकुरने त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने कित्येक वर्षांनी भांड्यावर नावं लिहिली याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनंतर 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून नव्या भूमिकेचा आनंद घेतेय अनिता दाते - Marathi News | Anita Date On Her New Role In Chala Hawa Yeu Dya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनंतर 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून नव्या भूमिकेचा आनंद घेतेय अनिता दाते

कलाकार म्हणून एका भूमिकेतून वा पठडीतून बाहेर पडत स्वतःला सतत तपासणं, सुधारणं आणि वैविध्यपूर्ण काम करत राहणं गरजेचं असतं. तेच सध्या अनुभवत असल्याचे अनिता दातेने म्हटले आहे. ...