लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, मराठी बातम्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
विनोद सुचतात कसे? निलेश साबळेने दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | marathi actor dr nilesh sable share his career experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोद सुचतात कसे? निलेश साबळेने दिलं भन्नाट उत्तर

Dr nilesh sable: एकाच वेळी विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराला विनोद सुचतात कसे? असा प्रश्न सर्व सामान्यांना कायमच पडतो. याच प्रश्नाचं उत्तर निलेशने दिलं आहे.  ...

अखेर माफी मागावीच लागली, चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Gulki joshi apologize chala hava yeudya tushar deval | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर माफी मागावीच लागली, चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला अभिनेत्री म्हणाली...

हिंदी मालिकेत काम करणार्‍या अभिनेत्री गुलकी जोशीमुळे तुषार देवल (Tushar Deval) मनस्ताप सहन करावा लागला होता. ...

"अभिनेत्रीने माफी मागावी",चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला सहन करावा लागतोय मनस्ताप - Marathi News | Actress Gulki Joshi should apologize, Chala Hawa Yeu dya FameTushar deval Get Angry, Know Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्रीने माफी मागावी",चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला सहन करावा लागतोय मनस्ताप

निदान सॉरी म्हणण्यासाठी तरी फोन करायला हवा होता असेही तुषार देवलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. ...

'मी मेल्यानंतर...'; कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | 'After I die ...'; Kushal Badrike's post caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी मेल्यानंतर...'; कुशल बद्रिकेच्या पोस्टनं वेधलं सर्वांचं लक्ष

कुशल बद्रिकेची सोशल मीडियावरील पोस्ट होतेय व्हायरल ...

...अन् निलेश साबळेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची माफी मागितली; काय घडलं? - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Nilesh Sable apologizes to Union Minister Narayan Rane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् निलेश साबळेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची माफी मागितली; काय घडलं?

झी मराठीवर हा शो प्रदर्शित झाल्यापासून अनेक राणे समर्थकांनी झी मराठी आणि निलेश साबळे यांना फोन करुन संताप व्यक्त केला होता. ...

थुकरट वाडीत सज्ज होणार लयभारी जोडी,रितेश आणि जिनेलियाने देणार जुन्या आठवणींना उजाळा - Marathi News | Amazing couple Riteish Deshmukh & Genelia D'Souzawill soon be seen on screens of Chala Hawa Yeu dya show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थुकरट वाडीत सज्ज होणार लयभारी जोडी,रितेश आणि जिनेलियाने देणार जुन्या आठवणींना उजाळा

रितेश आणि जेनेलियाची जोडी बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून ओळखले जाते. ...

श्रेया बुगडेच्या गळ्यात ‘बिग बॉस’चा ‘डोळा’; ‘कॉमेडी क्वीन’च्या हटके लॉकेटची चर्चा जोरात - Marathi News | Chala Hawa Yeu Dya fame Shreya Bugde share stylish photo with unique bigg boss pendant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रेया बुगडेच्या गळ्यात ‘बिग बॉस’चा ‘डोळा’; ‘कॉमेडी क्वीन’च्या हटके लॉकेटची चर्चा जोरात

Shreya Bugde : काही दिवसांपूर्वी श्रेया बुगडेनं घातलेल्या जोडव्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. आता काय तर श्रेयाच्या लॉकेटनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

 त्यानंतर कधी काही कमी पडलं नाही...! श्रेया बुगडेच्या गिफ्टमुळे कुशल बद्रिकेचं आयुष्यचं बदललं...!  - Marathi News | kushal badrike share special post for shreya bugade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : त्यानंतर कधी काही कमी पडलं नाही...! श्रेया बुगडेच्या गिफ्टमुळे कुशल बद्रिकेचं आयुष्यचं बदललं...! 

माझ्या आयुष्याचं सोनं करणारी बुगडे बाई...! कुशल बद्रिकेने श्रेया बुगडेसाठी लिहिली खास पोस्ट ...