नवीन पर्वात नवीन चेहरे दिसत असले तरी भाऊ कदम आणि निलेश साबळेची कमी प्रेक्षकांना जाणवत आहे. श्रेया बुगडेनेही भाऊ आणि डॉक्टरला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. ...
Bharat Ganeshpure: सध्या भारत गणेशपुरे 'चला हवा येऊ द्या-कॉमेडीचा गँगवार'मध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र आता त्यांनी त्यातून ब्रेक घेत त्यांच्या गावी पोहचले आहेत आणि तिथे शेतात रोपे लावताना दिसले. ...
'चला हवा येऊ द्या'मध्ये फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे परिक्षकाच्या भूमिकेत आहे. गौरव मोरेनंतर महाराष्ट्राची हास्यजत्रामधीलच आणखी एका अभिनेत्याने 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. ...
Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता गौरव मोरे आता झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पाहायला मिळतो आहे. ...
'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निलेश साबळे, भाऊ कदम आणि सागर कारंडेला मिस केल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. ...