आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय सेवेत कायम करा, अठरा हजार मासिक वेतन द्या, विविध पदांवर बढती द्या या मुख्य मागणीसह अन्य एकवीस मागण्यांकडे वारंवार शासनाचे लक्ष वेधूनही शासन त्याची दखल घेत नसल्याने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने शे ...
सरसकट कर्जमुक्तीची गनिमी घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडली. वास्तविक शासनाने कर्जमुक्ती नव्हे तर करवसुलीचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी १ मार्चपासून विविध टप्प्यांवर आंदोलन आक्रमक करून शासनाला जाब वि ...
राज्यात शिक्षक भरती त्वरीत करावी, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (दि. २६) पासून डी. टी. एड्., बी. एड्. स्टुडंट असोसिएशनतर्फे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत एल्गार सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे राज्य कार् ...
प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधील कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची २०१२ पासून रोखलेली वेतनवाढ तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शासनदरबारी कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामीण रस्तेविकास कंत्राटी स ...
बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना पूर्ववत करा, यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून बांधकाम कामगारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मागण्यांची पूर्तता १५ दिवसांत झाली नाही तर कामगा ...
दौंड तालुक्यातील भीमा साखर कारखान्याच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून त्यांच्या भावना दुखावल्या. याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील नाभिक समाज शनिवारी रस्त्यावर आला. महाराष्ट्र नाभिक महामंड ...