"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Chakan, Latest Marathi News
kanda batata bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची विक्रमी आवक नोंदवली गेली. ...
कामाला जायला उशीर झाल्याने तरुणाने लिफ्ट मागितली होती, रस्त्याने जाताना चाकाखाली येऊन त्याचा मृत्यू झाला ...
Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, कांदा व बटाट्याची विक्रमी आवक झाली. ...
चाकण परिसरातील सततची वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवणे अक्षरशः जीवघेणे ठरत आहे ...
चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली. ...
शशांक आणि लता हगवणे यांनी पाठवलेल्या तोतया बँक वसुली एजंटांसह मांडवली करणाऱ्याचा जमीन मंजूर ...
प्रशासनाने पुलाकडे दुर्लक्ष केले असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा झाले? हे कुणी अधिकारी ठामपणे सांगत नाही ...
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक २,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने वाढूनही कांद्याच्या भावात वाढ झाली ...