चाकण येथील कोहिनुर सेंटर मधील अकाउंटंट संतोष रामभाऊ सहाणे ( वय ४० ) यास अज्ञात इसमांनी बेकायदा जमाव जमवून मारहाण करून चार चाकी गाडीतून पळवून नेऊन अपहरण केल्याची घटना घडली ...
कर्मचाऱ्यांनी एटीएम सेंटरमधून ४६ लाख ४४ हजार ५५० रुपये काढले. त्यापैकी ४४ लाख १७ हजार ५५० रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या दोन लाख सत्तावीस हजार रकमेची अफरातफर केली. ...
सध्या देशभरात आयपीएलचा फिव्हर आहे. त्यामुळे चाहते आपल्या संघासाठी आणि आवडत्या क्रिकेटरसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वप्नीलने देखील अशाच प्रकारे धोनीसाठी खास रॅप साँग तयार केलं आहे. ...
राणूबाईमळा येथे मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तत्कालीन चाकण ग्रामपंचायतच्या राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाने दारूच्या नशेत घरात घुसून धिंगाणा घालीत, शिवीगाळ, दमदाटी करून चारचाकी गाडी व खिडक्यांची तोडफोड करून नुकसान केले आहे. ...
धाडगेवस्ती येथे चाकण-राणूबाई मळा रस्त्यावर तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून दोघांना जखमी केल्या प्रकरणी राणूबाई मळ्यातील तीन जणांवर आज ( दि. १८ ) रात्री पावणेदोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव या ...