लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाकण

चाकण

Chakan, Latest Marathi News

काळुसहुन अपहरण केलेल्या चुलत्याचा पुतण्यानेच केला खून  - Marathi News | kidnapped uncle murder by brother son | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळुसहुन अपहरण केलेल्या चुलत्याचा पुतण्यानेच केला खून 

शेती पाणी पुरवठ्याच्या स्कीममध्ये सभासद होत नसल्याचा राग मनात धरत आरोपी पुतण्याने चुलत्याचेच अपहरण केले होते. त्यानंतर त्याने चुलत्यावर कोयत्याने वार करत त्यांचा खून केला. ...

कोअर हॉस्पिटलच्या अकाउंटंटचे मारहाण करून अपहरण  - Marathi News | Chakan Crime News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोअर हॉस्पिटलच्या अकाउंटंटचे मारहाण करून अपहरण 

चाकण येथील कोहिनुर सेंटर मधील अकाउंटंट संतोष रामभाऊ सहाणे ( वय ४० ) यास अज्ञात इसमांनी बेकायदा जमाव जमवून मारहाण करून चार चाकी गाडीतून पळवून नेऊन अपहरण केल्याची घटना घडली ...

खेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू - Marathi News | death in unidentified vehicle accident at Khed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने एका अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ...

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | complaint registred against five people In case of maritial harasshment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल 

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा पतीसह सासरच्यांकडून छळ सुरु होता. ...

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच केली दोन लाख २७ हजारांची फसवणूक  - Marathi News | Company employees committed fraud of 2 lakh 27 thousand rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच केली दोन लाख २७ हजारांची फसवणूक 

कर्मचाऱ्यांनी एटीएम सेंटरमधून ४६ लाख ४४ हजार ५५० रुपये काढले. त्यापैकी ४४ लाख १७ हजार ५५० रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या दोन लाख सत्तावीस हजार रकमेची अफरातफर केली. ...

चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार - Marathi News | both person death in two wheeler accident at Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

चाकण येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. ...

मोबाइल रिपेअर करणाऱ्या मराठी चाहत्यानं धोनीसाठी तयार केलं खास गाणं - Marathi News | mobile repairer Swapnil made rap song for Dhoni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइल रिपेअर करणाऱ्या मराठी चाहत्यानं धोनीसाठी तयार केलं खास गाणं

सध्या देशभरात आयपीएलचा फिव्हर आहे. त्यामुळे चाहते आपल्या संघासाठी आणि आवडत्या क्रिकेटरसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वप्नीलने देखील अशाच प्रकारे धोनीसाठी खास रॅप साँग तयार केलं आहे. ...

मुलांच्या भांडणाच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाचा दारू पिऊन घरात घुसून धिंगाणा - Marathi News | Chakan crime News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुलांच्या भांडणाच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाचा दारू पिऊन घरात घुसून धिंगाणा

राणूबाईमळा येथे मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तत्कालीन चाकण ग्रामपंचायतच्या राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाने दारूच्या नशेत घरात घुसून धिंगाणा घालीत, शिवीगाळ, दमदाटी करून चारचाकी गाडी व खिडक्यांची तोडफोड करून नुकसान केले आहे. ...