चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढूनही कांद्याचा कमाल भाव ४ हजार ५०० रुपयांवरून ५,००० रुपयांवर गेला. ...
कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...