लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चाकण

चाकण, मराठी बातम्या

Chakan, Latest Marathi News

चाकण टपाल कार्यालय रामभरोसे, सब पोस्टमास्टर पदही अनेक दिवसांपासून रिकामेच - Marathi News |  Chakan post office Sub Postmaster post has been vacant for several days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण टपाल कार्यालय रामभरोसे, सब पोस्टमास्टर पदही अनेक दिवसांपासून रिकामेच

सुविधांचा आभाव, कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा, अधिका-यांची अनास्था यामुळे चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. ...

प्रवासी महिलेवर बलात्कार; आळंदी रोडवरील घटना - Marathi News | Rape of migrant woman; Events on Alandi Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवासी महिलेवर बलात्कार; आळंदी रोडवरील घटना

चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी ...

चाकण शहरासह ग्रामीण भागात वाढला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव - Marathi News | Swan Flu in rural areas, including Chakan city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण शहरासह ग्रामीण भागात वाढला स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव

काळजी घेण्याचे आवाहन; एकाच महिन्यात तीन बळी गेल्याने वाढली चिंता, प्रशासन ढिम्म ...

चाकण ते वासुली फाट्याच्या रस्त्याचे लवकरच नूतनीकरण - Marathi News | Renewal of the road from Chakan to Vasali Canton | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण ते वासुली फाट्याच्या रस्त्याचे लवकरच नूतनीकरण

चाकण ते वासुली फाटा यादरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. ...

उद्योजकांनी सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच रक्षाबंधनात गुंफले - Marathi News | District Collector is protected in Raksha Bandhan For security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योजकांनी सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनाच रक्षाबंधनात गुंफले

भावाचे नाते जोडून आमचे असुरक्षितततेच्या वातावरणात संरक्षण करा, असे साकडे यावेळी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले. ...

कांद्याची आवक निम्म्याने घटून भावात वाढ - Marathi News | Reduce onion yield by half and increase in prices | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कांद्याची आवक निम्म्याने घटून भावात वाढ

चाकण बाजार : बटाटा आवक ६८२ क्विंटलने घटून भाव स्थिर; कांदा ११०० रुपये, तर बटाटा १७०० रुपये क्विंटल ...

चाकण नगरपरिषद हद्दवाढीस १६ गावांचा विरोध - Marathi News | Chakan municipal council is divided into 16 villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण नगरपरिषद हद्दवाढीस १६ गावांचा विरोध

सर्व सोळा गावांतील ग्रामस्थांच्या विरोधाचा विचार करून सर्व गावांतील सरपंचांची नुकतीच मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली. ...

चाकण बसस्थानक बनले बाजारतळ - Marathi News | Chakan bus station becomes the marketplace | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण बसस्थानक बनले बाजारतळ

एसटी बस स्थानकात भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून, बसस्थानकाच्या आवारात, प्रवेशद्वाराजवळ व चक्क फलाटाशेजारी भाजीबाजार भरतोय. ...