चाकण, मराठी बातम्या FOLLOW Chakan, Latest Marathi News
वनविभागाच्या कर्मचार्यांनी तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडले ...
या आरोपीवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या असे २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत ...
आक्षेपार्ह वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे ...
बॉयलरची सफाई करताना निष्काळजीपणा केल्याने बॉयलरमधील उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले... ...
अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या पिकअप चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
आरोपीने उपनिरीक्षक यांच्यासाठी ७० हजार तर स्वत:साठी १५ हजार रुपये, असे एकूण ८५ हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली. ...
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तिघांना अटक केली... ...
पुणे-नाशिक महामार्गावर सुर्या हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी इसमाचा मृत्यू झाला... ...