महिला एका स्वागत समारंभाला जात असताना फ्रेंड्स कॉलनीतील गणपती मंदिराजवळ दुचाकीहून मागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ...
बेलतगव्हाण गावातून पायी जाणाऱ्या सुनीता मच्छिंद्र भोसले (रा. सूर्यवंशी मळा, माऊलीनगर) यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना बुधवारी (दि.२४) रात्रीच्या पावणे नऊच्या सुमारास घडली. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही ...
प्रिया टाऊनशिप भागात मॉर्निंग वाॅक करणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील मंगळसूत्र हिसकाविण्यात आले. तर, आशियाड कॉलनीतदेखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. ...
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढल्याचा फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलदेखील चोरीला जात असून बसस्थानक, रेल्वेस्थानक, रुग्णालय, बाजार परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहने चोरीला गेली आहेत. ...
जेवणानंतर शतपावली करत घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील प्रत्येकी १८ व ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी येत हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम पार्क परिसरात घडली ...