१ फेब्रुवारी रोजी दुपारी ऑटोरिक्षा प्रवासात पुन्हा एका महिलेकडून अर्जुननगर ते गर्ल्स हायस्कूल चौकादरम्यान ७८ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. महिला चोरांच्या या धुडगुसामुळे महिला वर्गात दहशत निर्माण झाली आहे. ...
सध्या संक्रातीनिमित्त घराघरात हळदीकुंकवाचा कार्यक्रम होत असल्याने महिला दागिने परिधान करून जातात. महिला आणि वयोवृद्धांकडून प्रतिकार होत नसल्याने आधीच दबा धरून असलेल्या चोरट्याकडून त्यांना ‘सॉफ्ट टार्गेट’ केले जाते. ...
Chain Snatching : सहा महिन्यांनी आपली चोरट्याने लंपास केलेली सोनसाखळी मिळाल्याने मराठी अभिनेत्रीने हॅट्स ऑफ शिवाजी पार्क पोलीस असे उद्गार काढत आभार मानले आहेत. ...
आनंदनगर येथे एका पादचारी वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून पलायन केल्याची घटना घडली. ...
४ डिसेंबर रोजी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील फिर्यादीकडून आरोपींची ओळख पटविण्यात आली. ...
गाडगेनगर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले व डीबीचे पथक मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पॅराडाईज कॉलनीत गस्त घालत होते. त्यावेळी मो. समीर या पोलिसाचे दुचाकीवरील दोघांकडे लक्ष गेले. त्यातील एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याच्या गळ्यात केशर ...
महिला एका स्वागत समारंभाला जात असताना फ्रेंड्स कॉलनीतील गणपती मंदिराजवळ दुचाकीहून मागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ...