दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेचे दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सिडको वाळूजमहानगरात घडली. ...
हिरावाडी रोडवरील पायी जात असलेल्या आशा बागुलया महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना घडली़ ...
महिलेचे मंगळसुत्र चोरून पळणाऱ्या चोरट्यांविरोधात मनमाड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने दोन चोरांना प्रत्येकी दोन वर्षाचा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...