पुण्यात सोनसाखळी चोरट्यांवर कारवाई केल्यानंतर काही काळ चोरट्यांनी विश्रांती घेतली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून सायंकाळी ६ ते ९ या तीन तासांत तब्बल ६ सोनसाखळ्या हिसकावून लाखो रुपयांचा ऐवज लंपास के ...
समर्थनगर परिसरामध्ये संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूवास जाणाऱ्या एका महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान लंपास केले. ...
घराजवळ फिरत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून लुटारू पळून गेलेल्या एका आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्याला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. ...
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आर.के.नगर-मोरेवाडी येथील महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे पावणेचार तोळ्यांचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी हिसडा मारून चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २५) रात्री आर.के.नगरात घडली. याबाबतची फिर्याद नूतन ...
सुमित सेनगुप्ता (वय ३५) असं या अटक आरोपीचं नाव असून कौटुंबिक कारणामुळे त्याने दरमहा अडीच लाख रुपयांची नोकरी सोडली होती असं पोलीस तपासात समोर आलं आहे. ...