व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
‘तू माझ्या अंगावर पाणी उडवलेस काय’ असे म्हणत त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकचा पाइप मारून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. ...
परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ वाढत असताना सोनसाखळी चोरट्यांंनी शहर पोलिसांसमोर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी आव्हान निर्माण केलेल असताना इंदिरानगर भागात सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आध ...