चांगल्या हेतूने केलेली मदत महागात पडल्याचे उदाहरण पुण्यात बघायला मिळाले आहे. समोर अपघात झाल्यामुळे रस्त्यावर आलेली रिक्षा हटवण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीची सोनसाखळी चोराने लंपास केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...
रात्री १० वाजताच्या सुमारास उमरीकर दाम्पत्य घराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. प्रवेशद्वार उघडून घरात प्रवेश करीत असतानाच दुचाकीने दोन अनोळखी इसम त्याच्याजवळ येऊन थांबले. त्यापैकी एका तरुणाने रेणुका यांच्या गळ्यावर हात टाकून मंगळसूत्र हिसकण्याचा प्र ...
शहर व परिसरात दुचाकी, मोबाईल चोरीचा सिलसिला चोरट्यांनी सुरूच ठेवला आहे. पोलिसांकडून सातत्याने कारवाई व पेट्रोलिंग केली जात असतानाही चोरट्यांवर अद्यापही वचक निर्माण झालेला नाही. ...
सोनसाखळी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण २३ तोळे सोने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन महिन्यांपुर्वी प्रमोद महाजन उद्यान परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणारा संशयित सरफराज उर्फ फिरोज बेग (२९) यास अजमेरमधून अटक करण्यास सरकारवाडा पोलिसांना यश आले. ...
जबरी चोरीच्या प्रकारात मोडणारे हे गुन्हे कमी होत नसल्याने नाशिककर हवालदिल झाले आहे. दरररोज आयुक्तालय हद्दीतील कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरीलपैकी एक तरी घटना घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ...