शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी तपासणी मोहीम युध्दपातळीवर सुरु होती. तरीदेखील चोरट्यांनी धाडस करत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
नाशिक : पोलीस आयुक्तालयाच्या दोन्ही परिमंडळांमधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याने महिला वर्गांमध्ये पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...
चोरटे पादचारी महिलांसह दुचाकीस्वार महिलांनाही लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढण्यास कमी करत नसल्याने पोलिसांचा धाकच संपुष्टात आल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली. ...