एका दुचाकीवरून काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने गुंजाळ यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका देत ओरबाडून पलायन केले. सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा आता सकाळी भरणाऱ्या भाजीबाजारांकडे मोर्चा वळविला आहे. ...
Crimenews Satara : सातारा येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या समर्थनगर येथे एक वयोवृध्द महिला राहत्या घराच्या गार्डनमध्ये गवत काढत असताना तिच्या मुलांची ओळख सांगून तिचा विश्वास संपादन करत तिच्याकडील दोन तोळ्याची दुपदरी मोहनमाळ चोरून नेल्याची घटना रविवार, ...
दुचाकीवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील त्रिकूटाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना गुरुवारी कोरस हॉस्पिटल भागात घडली. ...
मोस्ट वाँटेंड गुन्हेगार असलेली वस्ती म्हणून हा काबिला ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी सोनसाखळीच्या चोरी प्रकरणांमध्ये मध्य प्रदेशमध्ये वाँटेंड असलेल्या एका गुन्हेगाराला देखील येथूनच ताब्यात घेण्यात आले होते. ...
सोनसाखळी चोरांच्या टोळीने नाशिक शहरात धुमाकूळ माजविला आहे. दरदिवसाआड एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई नाका पोलिसांची नाकाबंदी अशोका पोलीस चौकीजवळ सुरू असतानासुद्धा चोरट्याने पखालरोडव ...
दोन दुचाकींवरून एकापाठोपाठ आलेल्या चौघांपैकी दोघांनी चेहेडी पंपिंग स्टेशन येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला तर दुसऱ्या दुचाकीवरील चोरट्यांना जागरूक युवकांनी पाठलाग करून दारणा नदीच्या शिवारात रोखून धरत नाशिक रोड पोलिसां ...