लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनसाखळी चोरी

सोनसाखळी चोरी

Chain snatching, Latest Marathi News

संतापजनक! ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूट, ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार - Marathi News | Outrageous! Robbers throw chilli powder in senior citizen's eyes, snatch gold chain worth Rs 90,000 and flee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूट, ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार

गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला, ज्येष्ठ नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत तेथे आले ...

वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली अन् अर्ध्या तासात बेड्या पडल्या - Marathi News | The gold chain of old women was snatched and within half an hour two arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली अन् अर्ध्या तासात बेड्या पडल्या

सीसीटीव्ही फुटेज वरून शोध सुरू करीत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अर्ध्या तासात पकडले. ...

'युद्धाचे वातावरण आहे, दागिने लपवून ठेवा'; घाबरवून वृद्धेचे ९.६ तोळे सोने केले लंपास - Marathi News | 'There is an atmosphere of war, hide your jewelry'; 9.6 tolas of gold were looted from an elderly women by scaring him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'युद्धाचे वातावरण आहे, दागिने लपवून ठेवा'; घाबरवून वृद्धेचे ९.६ तोळे सोने केले लंपास

शहरात १०पेक्षा अधिक, जवाहरनगर ठाण्यात ६ घटना, तरीही पोलिसांना आरोपी सापडेना ...

Nashik: अंड्या चेनस्नॅचिंगसाठी करायचा लहान मुलांचा वापर, सराफासोबत नेटवर्क; चार लाखांचे सोने जप्त - Marathi News | Nashik: Children used for egg chain snatching, network with bullion; Gold worth four lakhs seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंड्या चेनस्नॅचिंगसाठी करायचा लहान मुलांचा वापर, सराफासोबत नेटवर्क; चार लाखांचे सोने जप्त

Nashik: दोघा अल्पवयीन मुलांना हाताशी धरून संशयित आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल (२०, रा. गोवर्धन) हा सोनसाखळी चोरी करायचा. ...

पुण्यात हे काय चाललंय! धमकावून लुटण्याच्या घटना वाढतायेत, ३ घटनांमध्ये १.६२ लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | What is going on in Pune! Cases of robbery by intimidation are increasing, valuables worth Rs 1.62 lakh looted in 3 incidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हे काय चाललंय! धमकावून लुटण्याच्या घटना वाढतायेत, ३ घटनांमध्ये १.६२ लाखांचा मुद्देमाल लंपास

धमकावून, मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी देऊन, सोनसाखळी आणि रोकड लुटण्याच्या घटना वाढत आहेत ...

Video: पुण्यात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, सोनसाखळी हिसकावताना ज्येष्ठ महिला खाली पडली - Marathi News | Gold chain thieves attack in Pune, elderly woman falls down while snatching gold chain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, सोनसाखळी हिसकावताना ज्येष्ठ महिला खाली पडली

पुण्यात मध्यरात्री अजिबातच पोलीस दिसत नसल्याने सीसीटीव्ही असूनही चोरट्यांची हिंमत वाढू लागली आहे ...

हनुमान टेकडीवर अल्पवयीन मुलीला लुटले;टेकडीवर लुटण्याची तिसरी घटना - Marathi News | Minor girl robbed on Hanuman Hill; Third incident of robbery on the hill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनुमान टेकडीवर अल्पवयीन मुलीला लुटले;टेकडीवर लुटण्याची तिसरी घटना

या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Pune: शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ; चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वार चोरांनी लुटले - Marathi News | A rise in pedestrian robberies in the pune city Four pedestrians were robbed by two-wheeler thieves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ; चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वार चोरांनी लुटले

एका घटनेत तरुणाचा धमकावून मोबाईल काढून घेतला, तर तीन घटनांमध्ये महिलांचे मंगळसूत्र ओढून नेले ...