राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता, तुमची नियत साफ नाही. मुँह में राम बगल में छुरी, असे सर्व काही तुमचे सुरु आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला. ...
तब्बल तीन वर्षानंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले. ...
राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात येत आहेत. सोमवारी ते विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराजधानीत येत असल्याने त्यांचे हे आगमन एकप्रकारे शक्त ...
समता परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी रविवारी केली. ...