राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून राष्टवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी करणार नसतील तर ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी करून कॉँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...
माजी मंत्री तसेच आमदार छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे अहवाल सादर केला आहे़ सद्य:स्थितीत भुजबळ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षितता असून त्यात कोणताही बदल केला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आ ...
राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांना रविवारी दुपारी धमकीचे निनावी पत्र प्राप्त झाले असून, ‘मनुस्मृती आणि भिडे गुरुजींच्या विरोधात विधान केल्यास तुमचाही दाभोलकर, पानसरे केला जाईल’ असा धमकीचा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणारा आमचा लढा असून, कितीही धमक्या आल्या तरी समाजाचे चक्र उलटे फिरविणाऱ्या प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतच राहणार, असे सडेतोड प्रत्युत्तर आमदार छगन भुजबळ यांनी दिले. आॅल इंडिया सैनी(म ...
गेल्या पाच महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची फेरनियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने यासंदर्भात होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, अखेर पक्षाचे नेते छगन भुजबळ ...
येथील वीजनिर्मितीचे जुने संच बंद करण्याच्या हालचाली महानिर्मितीने सुरू केल्याने या ठिकाणी नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत जुने बंद करू नये तसेच जुन्या संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे यासाठी एकलहरा व परिसरातील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छ ...
नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केल ...