लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, संभाजीराजेंची मागणी - Marathi News | Remove Chhagan Bhujbal from the post of Minister, SambhajiRaje demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, संभाजीराजेंची मागणी

राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत ...

जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर - Marathi News | OBC's reservation defense Elgar Sabha in Jalna today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर

जालन्यात आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. ...

काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले - Marathi News | Some statements came from Chagan Bhujbal, some from me; Shambhuraj Desai told what happened in the cabinet after Sanjay Rauts gangwar allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांनी गँगवॉरसारख्या परिस्थितीचे आरोप केले आहेत. ...

कोल्हापुरात मराठा समाजातर्फे मंत्री भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन - Marathi News | Burning of symbolic effigy of minister Bhujbal by Maratha community in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मराठा समाजातर्फे मंत्री भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

कोल्हापूर : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण विरोधी वक्तव्य करून ओबीसी आणि मराठा समाजात ... ...

दिवाळी सण आहे; वातावरण बिघडू देऊ नका - मुख्यमंत्री; भुजबळ, देसाई यांना दिली समज - Marathi News | Diwali is a festival; Don't let the environment deteriorate - Chief Minister Eknath Shinde; Understanding given to Bhujbal, Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळी सण आहे; वातावरण बिघडू देऊ नका - मुख्यमंत्री; भुजबळ, देसाई यांना दिली समज

मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली.  ...

"छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतलीय, ती..."; चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | State President of BJP Chandrashekhar Bawankule has reacted to the statement of Minister Chhagan Bhujbal. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छगन भुजबळ यांनी जी भूमिका घेतलीय, ती..."; चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रा छगन भुजबळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

छगन भुजबळ यांना धमकी; शासकीय निवासस्थानी वाढवली अतिरिक्त सुरक्षा - Marathi News | Threat to Minister Chhagan Bhujbal; Additional security increased at government residences | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ यांना धमकी; शासकीय निवासस्थानी वाढवली अतिरिक्त सुरक्षा

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विधानावर आता राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. ...

शहाणे व्हा भुजबळ, काढू नका मराठ्यांची कळ; कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक, प्रतिमेला जोडो मारो आंदोलन - Marathi News | Total Maratha Samaj Aggressive in Kolhapur as Minister Chhagan Bhujbal Demands Inquiry into Manoj Jarange-Patil Meeting Expenses | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहाणे व्हा भुजबळ, काढू नका मराठ्यांची कळ; कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक, प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ...