लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी - Marathi News | Chhagan Bhujbal aggressive; Ajit Pawar group's dilemma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळ आक्रमक; अजित पवार गटाची कोंडी

सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ मागील अनेक वर्षे ओबीसी चळवळीत काम करत आहेत, त्या माध्यमातून ते बोलले असावेत. पक्षाची ती भूमिका नाही. ...

तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार - Marathi News | Manoj Jarange Patil criticized NCP leader Chhagan Bhujbal over reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुम्ही तर गोचिडीसारखे जनतेचे रक्त शोषले; आरक्षणाच्या जन्मभूमीतून जरांगे पाटील यांचा पलटवार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी कोल्हापूर येथील सभेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ...

 छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार - Marathi News | Manoj Jarange Patil will reply to Chhagan Bhujbal in a meeting in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : छगन भुजबळ यांना मनोज जरांगे पाटील नाशकातील सभेत प्रत्युत्तर देणार

सकल मराठा समाजाच्या वतीने आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची माहिती देण्यात आली. ...

जेल भोगून आलात याची आठवण असू द्या; मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना टोला - Marathi News | Let it be remembered that prison has been suffered; Manoj Jarange Patal's Tola to Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेल भोगून आलात याची आठवण असू द्या; मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना टोला

ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वैयक्तीक टीका केली होती. यावर ... ...

कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शब्द - Marathi News | Under no circumstances will injustice be done to the OBC community reservation; Words by Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शब्द

छत्रपती संभाजीराजेंनी छगन भुजबळांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केल्याचे पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी यावर बोलू शकत नाही असे म्हटले आहे. ...

छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, संभाजीराजेंची मागणी - Marathi News | Remove Chhagan Bhujbal from the post of Minister, SambhajiRaje demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, संभाजीराजेंची मागणी

राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत ...

जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर - Marathi News | OBC's reservation defense Elgar Sabha in Jalna today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात आज ओबीसींची आरक्षण बचाव एल्गार सभा; सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर

जालन्यात आज ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे. ...

काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले - Marathi News | Some statements came from Chagan Bhujbal, some from me; Shambhuraj Desai told what happened in the cabinet after Sanjay Rauts gangwar allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही वक्तव्ये भुजबळांकडून आली काही माझ्याकडून; शंभुराज देसाईंनी सांगितले कॅबिनेटमध्ये काय घडले

मुख्यमंत्र्यांनी शंभुराज देसाई आणि छगन भुजबळ यांच्यातील वादावर कालच्या बैठकीत कानपिचक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांनी गँगवॉरसारख्या परिस्थितीचे आरोप केले आहेत. ...