लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
बाळासाहेबांना अटक करायची नाही, माझे आदेश होते; छगन भुजबळांनी सांगितला तो घटनाक्रम - Marathi News | Dont Arrest Balasaheb Thackeray, its my Order; Chhagan Bhujbal told the story after Eknath shinde And Uddhav Thackeray's war in Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांना अटक करायची नाही, माझे आदेश होते; छगन भुजबळांनी सांगितला तो घटनाक्रम

शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. पण एकमेकांवर कटू प्रहार करू नयेत, अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे बंडावर व्यक्त केली. ...

'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा! - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal taunt to Union Home Minister Amit Shah. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला एक मेसेज आलाय'; छगन भुजबळ सभागृहात मध्येच उठले, नेमकं काय घडलं पाहा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मला एक मेसेज आला असल्याचं सांगितले आणि तो मेसेज त्यांनी सभागृहात वाचून दाखवला. ...

मुख्यमंत्री शिंदेंचा पहिल्याच दिवशी भुजबळांना धक्का; थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन ६०० कोटींच्या कामांना ब्रेक - Marathi News | eknath shinde stay orders nashik collector dpdc work chhagan bhujbal shocked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :CM शिंदेंचा भुजबळांना धक्का; थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन ६०० कोटींच्या कामांना ब्रेक!

राज्यात नवं सरकार आल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचे माजी पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का दिला आहे. ...

"जयंत पाटील आपल्याच पक्षाच्या छगन भुजबळांची अब्रू वेशीवर टांगतायत"; भाजपाचा टोला - Marathi News | Jayant Patil insulting own fellow Chhagan Bhujbal while saving Shivsena slams BJP Leader in Eknath Shinde Shivsena Revolt Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जयंत पाटील आपल्याच पक्षाच्या छगन भुजबळांची अब्रू वेशीवर टांगतायत"; भाजपाचा टोला

जयंत पाटलांच्या विधानावर लगावला टोला ...

ओबीसी इम्पिरिकल डाटाबाबत वर्तमानपत्रात आलेले रिपोर्ट धक्कादायक- छगन भुजबळ - Marathi News | Sharad Pawar Led NCP Minister Chhagan Bhujbal shocked after OBC Reservation report published in Newspapers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी इम्पिरिकल डाटाबाबत वर्तमानपत्रात आलेले रिपोर्ट धक्कादायक- छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणाचा डाटा गोळा करण्यावरून रंगल्यात अनेक चर्चा ...

"मग तुम्ही सरकारमध्ये झोपा काढताय का?"; ओबीसी आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule attackingly slams Mahavikas Aghadi Ministers Chaggan Bhujbal Vijay Wadettiwar over OBC Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मग तुम्ही सरकारमध्ये झोपा काढताय का?"; ओबीसी आरक्षण मुद्द्यावर भाजपा आक्रमक

भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआ सरकारला केले अनेक सवाल ...

'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब' - Marathi News | 'Happiness if Sharad Pawar becomes President, a matter of pride for Maharashtra', Says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब'

येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली. ...

हिंदू-मुस्लिम वाद वाढवायचा भाजपचा गेम प्लान - Marathi News | BJP's game plan to escalate Hindu-Muslim dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदू-मुस्लिम वाद वाढवायचा भाजपचा गेम प्लान

Nagpur News हिंदू-मुस्लिम वाद वाढविण्याचा भाजपचा गेम प्लान आहे. नंतर आम्ही हिंदूंचे रक्षणकर्ते सांगून ते मते मागतील, असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ...