लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा - Marathi News | gutkha was being smuggled through ac of mail Express raid by kalyan railway police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेल एक्सप्रेसच्या एसी बोगितून होत होती गुटख्याची तस्करी; कल्याण रेल्वे पाेलिसांनी मारला छापा

गुटख्याने भरलेल्या २४ गाेण्या केल्या जप्त, तीन जणांना केली अटक ...

Central Railway: मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदी नरेश लालवानी यांची नियुक्ती - Marathi News | Appointment of Naresh Lalwani as General Manager of Central Railway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदी नरेश लालवानी यांची नियुक्ती

Central Railway: नरेश लालवानी यांनी मध्य रेल्वेचे नवीन महाव्यवस्थापक म्हणून बुधवारी पदभार स्वीकारला आहे. ते भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेतील १९८५ बॅचचे वरिष्ठ अधिकारी आहेत. ...

ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई - Marathi News | No tender, no facilities... Even before Bhumi Pujan, Central Railway is in a hurry to redevelop CSMT station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना निविदा, ना सुविधा... त्याआधीच भूमिपूजन, CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाची मध्य रेल्वेला घाई

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाची निविदा येत्या १६ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.  ...

नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरीच थांबा; रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक - Marathi News | mega block on central railway on sunday 1 january 2023 and stay at home on new year day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरीच थांबा; रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रविवारी, १ जानेवारी, २०२३ रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  ...

मध्य रेल्वे वेळेवर चालविण्याचा संकल्प - Marathi News | resolve to run central railway on time said mumbai division manager rajnish goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे वेळेवर चालविण्याचा संकल्प

लोकल वाहतूक ही मुंबईची लाइफलाइन. मुंबईकरांचा रोजचा रेल्वे प्रवास वेळेवर व्हावा, यासाठी येत्या वर्षात प्रयत्न केले जातील. शिवाय अन्य प्रकल्पही वर्ष-दोन वर्षांत मार्गी लागतील.  ...

‘टीसीला सहकार्य करा, अन्यथा कारवाई’; मध्य रेल्वेचा प्रवाशांना स्पष्ट इशारा - Marathi News | cooperate with tc otherwise will take action central railway warning to passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टीसीला सहकार्य करा, अन्यथा कारवाई’; मध्य रेल्वेचा प्रवाशांना स्पष्ट इशारा

रेल्वे स्थानकांवरील प्रवासी अनेकदा तिकीट तपासनिसाशी गैरवर्तन करतात.   ...

गुडन्यूज... मुंबईतील दोन नव्या मेट्रोंना ‘पॉवर’; महिनाअखेरीस पूर्ण क्षमतेने धावणार - Marathi News | Goodnews... 'Power' to two new metros in Mumbai; It will run at full capacity by the end of the month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज... मुंबईतील दोन नव्या मेट्रोंना ‘पॉवर’; महिनाअखेरीस पूर्ण क्षमतेने धावणार

मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट, अदानी, टाटा आणि महावितरण या चार वीज कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जातो. ...

Carnac Bridge: १५४ वर्षांचा कर्नाक पूल पाडण्यासाठी रेल्वे सज्ज, असं असेल लोकलचं वेळापत्रक - Marathi News | Railways ready to demolish 154-year-old Carnac Bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५४ वर्षांचा कर्नाक पूल पाडण्यासाठी रेल्वे सज्ज, असं असेल लोकलचं वेळापत्रक

Carnac Bridge: कर्नाक उड्डाणपूल मध्य रेल्वेवरील सर्वात जुना पूल म्हणून ओळखला जातो. सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील कर्नाक पुलाची निर्मिती १९६८ मध्ये झालेली असून, त्यास १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...