Indian Railway, Mumbai Suburban Railway: मुंबईत पावसाळ्याचं आगमन झालं की, एखाद्या दिवशी मुसळधार पाऊस पडून रुळांवर पाणी साचून लोकलचा खोळंबा होणं हे दरवर्षीच घडतं. मात्र या कितीही मुसळधार पाऊस पडला तरी लोकलचा खोळंबा होणार नाही, असा दावा रेल्वेकडून करण ...