Central Railway News: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर पासून सीएसएमटी येथील विभागीय कार्यालयात लागू असणार आहे. ...
मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीत मध्य रेल्वेने ८,५६८.४१ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. ...