गेल्या एक दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान या वाढलेल्या तापमानाचा मध्य रेल्वेलाही फटका बसला असून, वाढत्या तापमानामुळे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात सोमवारी सकाळी येत असलेल्या मंगला एक्स्प्रेसच्या बी-२ बोगीखालील चाक नादुरुस्त झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने पुढील अपघाताचा मोठा अनर्थ टळला. मंगला एक्स्प्रेस जागेवरच थांबवून दुरुस्ती करण्यात आल्यानंतर चार तास उशिराने मुंबईकडे रव ...
ऐन गर्दीच्यावेळी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस) विद्यार्थ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनानं रेल्वे प्रशासनाला एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडलं. ...
मुंबई, रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अप्रेटिंस ... ...
रेल्वे अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (20 मार्च) सकाळी मध्य रेल्वेवरील दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडत लोकल अडवून धरल्या होत्या. ...