शहरातील ७६ लाख रेल्वे प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य रेल्वेवरील ११ आणि पश्चिम रेल्वेवरील ८ रेल्वे स्थानकांच्या सुधारणेला ‘स्टेशन इम्प्रूव्हमेंट’ प्रकल्पांतर्गत सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील १९ ...
हिवाळ्यात दिल्ली मार्गावरील रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांचे प्रवासाचे प्लॅनिंग बिघडते. त्यामुळे धुक्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्रिनेत्र आणि ‘युटीसीएस’ (युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम) यंत्रण ...
मध्य रेल्वेचा रेल्वे सप्ताह पहिल्यांदाच नागपुरात होणार असून, त्यानिमित्त एका आकर्षक चित्र प्रदर्शनाचे आयोजन १० ते १२ एप्रिलदरम्यान होम प्लॅटफार्मवर करण्यात आले आहे. दरम्यान, १२ एप्रिलला उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेच ...
कामशेत रेल्वे स्टेशन वर पुणे बाजूकडे जाणारा प्लॅटफॉर्मच्या बाजूने इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत असून, फलाट सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी मोठा खड्डा असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आ ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय रेल्वेत पहिला क्रमांक मिळविला आहे. विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २८५७.२० कोटी रुपये महसूल मिळविला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ४४.२ टक्के अधिक आहे. ...
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून, गत कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा चांगलाच कायापालट झाला आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी इंटरनेट वाय-फाय सुविधांचे काम पूर्ण झाले असून, प्रवाशांसाठी ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकाची तपासणी करण्यास आलेले भुसावळ विभागाचे प्रबंधक आर. के. यादव यांना रिक्षा स्टॅण्डच्या रॅकमध्ये लोखंडी लेन टाकू नये म्हणून रिक्षाचालकांनी घेराव घालून विरोध केला. दरम्यान, यादव यांनी नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाची पाहणी ...