शहरातील रेल्वे तलावात पोहत असतांना एका इसमाचा बुडुन मृत्यु झाला. वास्तविक या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही. मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठीकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेक नागरीकांचे प्राण गेले आहेत. ...
ठाणे: जलद लोकलवर केलेल्या दगडफेकीत शंकुतला बागुळे (49) या जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी दिव्यात घडली. त्यांच्या कपाळाला जखम झाली असून त्यांच्यावर ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात उपचार केल्यानंतर घरी सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली ...
सर्व्हिस इम्प्रुव्हमेन्ट ग्रुप अंतर्गत भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान स्वच्छतेवरून त्यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले. ...
प्रवाशांनी स्वच्छता पाळायला हवी, असे सांगत रेल्वेचे अधिकारी स्थानक स्वच्छतेची जबाबदारी प्रवाशांवर टाकत असले, तरी या अस्वच्छतेला रेल्वे जबाबदार असल्याचे प्रवाशांचे मत आहे. ...