'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
Central railway, Latest Marathi News
मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ टर्मिनसची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या गर्दीचे विभाजन जास्त प्रमाणात झाले नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे. ...
पश्चिम, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही होणार परिणाम ...
मुंबई विभागातील सर्वच स्थानकांचे होणार सर्वेक्षण ...
मध्य रेल्वेची आकडेवारी; तत्काळमधून १४७ कोटी मिळाले ...
एकीकडे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांना आवश्यक सुविधा देण्यात रेल्वे प्रशासन हात आखडता घेत आहे. मागील ४१ वर्षांपासून लोणावळा लोकलची ही फरफट आजही सुरूच आहे... ...
मस्जिद बंदर ते करीरोड स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
मुंबई रेल्वेचा चेहरामोहराच बदलून, 'व्हेंटिलेटर'वरील जीवनवाहिनीला नवजीवन देण्यासाठी मोदी सरकारची मोठी घोषणा.... ...
ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी (7 मार्च) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...