लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे

Central railway, Latest Marathi News

रेल्वे स्थानकावरील सर्वच फलाटावर लिफ्ट सुरू होणार - Marathi News | The lift will start on all platforms in the railway station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे स्थानकावरील सर्वच फलाटावर लिफ्ट सुरू होणार

सोलापुरातील विभागीय कार्यालयात बैठक : खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींची रेल्वे अधिकाºयांसोबत चर्चा ...

Mumbai Train Update : मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, लोकल 35 ते 40 मिनिटे उशिराने - Marathi News | central railway traffic disrupted due track fracture near khadavali railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, लोकल 35 ते 40 मिनिटे उशिराने

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड  - Marathi News | Technical failure of Central Railway, Dombivali has technical difficulties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड 

स्टेशनवर गर्दी असल्याने प्रवाशांना मुंबईकडे येण्यासाठी नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.  ...

हॉलिडे एक्स्प्रेसला अपघात; दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत - Marathi News |  Holidays Express Accident; Traffic disruption by noon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉलिडे एक्स्प्रेसला अपघात; दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत

बरेली येथून मुंबईकडे जाणाऱ्या ०२०६२ या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक एक्स्प्रेस रखडल्या आहेत. मात्र, मोठा अपघात टळला आहे. ...

Mumbai Train Update : कसाऱ्याजवळ मालगाडीचं इंजिन पडलं बंद, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Mumbai Train Update central railway local train running late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : कसाऱ्याजवळ मालगाडीचं इंजिन पडलं बंद, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी (२ जून) विस्कळीत झाली आहे. कसारा स्थानकाजवळ मालगाडीचं इंजिन बंद पडल्य़ाने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Video : हॉलिडे एक्स्प्रेसचे घसरलेले डबे हटविले; वाहतूक ठप्प झाल्याने एक्स्प्रेस खोळंबल्या - Marathi News | Two coaches of the Holiday Express derailed at Nandgaon station; Traffic stopped coming to Mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video : हॉलिडे एक्स्प्रेसचे घसरलेले डबे हटविले; वाहतूक ठप्प झाल्याने एक्स्प्रेस खोळंबल्या

हॉलिडे एक्स्प्रेस बरेलीहून मुंबईला येत होती. ...

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; प.रे.च्या प्रवाशांना दिलासा - Marathi News | Block on Central and Harbor Road on Sunday; Relaxing passengers of P.R. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक; प.रे.च्या प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

मध्य रेल्वेवर सिग्नल यंत्रणेत बिघाड; लोकल खोळंबल्या - Marathi News | Signal system fails on Central Railway; Local stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर सिग्नल यंत्रणेत बिघाड; लोकल खोळंबल्या

मुंबईच्या दिशेने जाताना मुंब्रा बोगद्याआधी एक जलद लोकल 20 मिनिटांपासून उभी होती. ...