ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. सोमवारीदेखील मुंबईला जाणाऱ्या पंचवटी, राज्यराणी, मुंबई- भुसावळ पॅसेंजर व इगतपुरी-मनमाड शटल या रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अप आणि डाउन रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्या ...
रविवारचा मुसळधार पाऊस व पूरपरिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प होऊन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना परिसरातील नागरिक व मित्रमंडळांनी एकत्र येऊन त्यांच्या भोजनाची तसेच शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. या प्रवाशांना रात्र रेल्वेस्थान ...
देवळाली कॅम्प-लहवित दरम्यान रेल्वे मोरीखालील भराव अतिवृष्टी व पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने मोरीवरील रेल्वे पूल रुळ व स्लीपर लटकत असल्याचे रेल्वे गेटमनच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी मोरीखालील भराव वाहून गेल्याचे रेल्व ...