लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

Coronavirus : कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झाली मोठी घट - Marathi News | Coronavirus: A major reduction in railway revenue due to corona in Thane Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : कोरोनामुळे रेल्वेच्या उत्पन्नात झाली मोठी घट

ठाणे स्थानकातून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या दोन दिवसांत ८० ते ९० हजारांवरून ६१ हजारांवर आली आहे. ...

Coronavirus : मध्य रेल्वेच्या १३५० टीसींना ‘कोरोना’चा धोका? - Marathi News | Coronavirus: 'Corona' threat to 1350 TCs of Central Railway? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : मध्य रेल्वेच्या १३५० टीसींना ‘कोरोना’चा धोका?

कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याकरिता टीसींना रेल्वेने मास्क, सॅनिटायझर वगैरे कुठल्याच गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या नसल्याने विषाची परीक्षा कोण पाहणार, असा टीसींपुढे प्रश्न आहे. ...

coronavirus; सोलापुरात मध्य रेल्वेचे १६ आयसोलेशन वॉर्ड; दोन डॉक्टरांसह ११ जणांची टीम हाय अलर्टवर - Marathi News | 3 Isolation wards of Central Railway in Solapur; A team of 5 with two doctors on high alert | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; सोलापुरात मध्य रेल्वेचे १६ आयसोलेशन वॉर्ड; दोन डॉक्टरांसह ११ जणांची टीम हाय अलर्टवर

रेल्वे स्थानकावरील फलाटांवरही जनजागरण; वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या सुट्ट्या रद्द, कोरोनाचा सामना करण्यासाठी रेल्वे सज्ज ...

टिटवाळा येथे आज रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | night block at Titwala today railway service to be affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टिटवाळा येथे आज रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक

वेळापत्रकात बदल; १५ लोकल रद्द, तर १३ गाड्यांच्या मार्गात बदल ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Block tomorrow on western central and harbour railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल ...

Good News; ३२ हजार स्टेशन मास्तरांना ५४०० ग्रेड पे मिळणार - Marathi News | 3,000 station masters will get 1 grade pay | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; ३२ हजार स्टेशन मास्तरांना ५४०० ग्रेड पे मिळणार

रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय; सोलापूर विभागातील ४८६ जणांना झाला लाभ ...

मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Overnight block between Mulund to Matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड ते माटुंगादरम्यान रात्रकालीन ब्लॉक

शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर आणि मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येईल. ...

मध्य आणि पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे - Marathi News | central and western railway not giving replies in marathi on twitter | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मध्य आणि पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे

ट्वीटला मराठीत उत्तराची मागणी ...