लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

गर्दीच्या नियोजनासाठी लोकल फेऱ्यांचा परळ टर्मिनसपर्यंत विस्तार - Marathi News | Extension of local rounds to the Parel Terminus for crowd planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दीच्या नियोजनासाठी लोकल फेऱ्यांचा परळ टर्मिनसपर्यंत विस्तार

बदललेल्या वेळापत्रकाची उद्यापासून अंमलबजावणी ...

लोकलवरील ताणाच्या तुलनेत आरपीएफची मंजूर पदे कमीच; पश्चिम रेल्वेनी दिली माहिती - Marathi News | The RPF sanctioned positions are less than the local stress; Information provided by Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलवरील ताणाच्या तुलनेत आरपीएफची मंजूर पदे कमीच; पश्चिम रेल्वेनी दिली माहिती

महिला प्रवासी सुरक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्याची मागणी - Marathi News | Demand to run on AC Local Trans Harbor Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्याची मागणी

मार्च २०२० मध्ये दुसरी एसी लोकल आसनगाव व बदलापूर चालावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेकडे केली. ...

मध्य रेल्वेचा प्रवासही होणार गारेगार; कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल - Marathi News | AC local train on Central Railway will run from January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेचा प्रवासही होणार गारेगार; कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल

दुसरी एसी लोकल मार्च महिन्यापर्यंत येईल तर उर्वरित लोकल डिसेंबर २०२० पर्यंत ताफ्यात येतील ...

अबब! 5,457 उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयांचा खर्च - Marathi News | Railways Spent 1.5 Crore To Kill 5,457 Rats In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! 5,457 उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयांचा खर्च

रेल्वे गाडया, स्थानके, रेल्वेच्या कारशेडमध्ये उंदरांचा सुळसुळाट आहे. ...

रेल्वेची पितळी घंटा भुसावळच्या रेल्वे संग्रहालयात रवाना - Marathi News |  The brass bell of the train departs at Bhusawal Railway Museum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेची पितळी घंटा भुसावळच्या रेल्वे संग्रहालयात रवाना

नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वेगाडी आगमन व निर्गमनाची सूचना देणारी पितळी घंटा रविवारीअखेर इतिहास जमा होऊन तिची रवानगी भुसावळच्या वस्तू संग्रहालयात करण्यात आली. ...

महापरिनिर्वाण दिन; मुंबईला जाण्यासाठी सोलापूरहुन दोन विशेष गाड्या - Marathi News | Superintendent day; Two special trains from Solapur to Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापरिनिर्वाण दिन; मुंबईला जाण्यासाठी सोलापूरहुन दोन विशेष गाड्या

मध्य रेल्वे प्रशासनाची तयारी; विशेष गाडीला ११ डबे जोडले ...

डोंबिवली लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत; फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | Dombivali local crowd issue in Lok Sabha; NCP MP Supriya Sule to demand extend rounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोंबिवली लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत; फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

डोंबिवलीमधील लोकलच्या गर्दीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. ...