लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

मध्य रेल्वेचे ३५ हजार स्टेशन मास्तर १२ तास उपाशी राहून करणार काम - Marathi News | 35,000 station masters of Central Railway will work for 12 hours on hunger strike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मध्य रेल्वेचे ३५ हजार स्टेशन मास्तर १२ तास उपाशी राहून करणार काम

अनोखे आंदोलन; रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध, विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक ...

Good News; ताशी २२० कि.मी. वेगाने धावणारी हायस्पीड ट्रेन सोलापूरमार्गे - Marathi News | Good News; 220 km / h High speed train running through Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; ताशी २२० कि.मी. वेगाने धावणारी हायस्पीड ट्रेन सोलापूरमार्गे

मुंबई-पुणे-हैदराबाद कॉरिडोर प्रकल्पास चालना : सोलापूर रेल्वे स्थानकावरील थांब्याबाबत राज्य शासन घेणार निर्णय ...

सोफा, डायनिंग टेबल, लायब्ररी अन् बरंच काही; CSMT चा नवा लाऊंज लय भारी - Marathi News | Mumbai airport? Nope, that’s new lounge at CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोफा, डायनिंग टेबल, लायब्ररी अन् बरंच काही; CSMT चा नवा लाऊंज लय भारी

Namah Waiting Lounge CSMT : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे एका वातानुकुलित (AC) वेटिंग लाऊंज सुरू केला आहे.  ...

23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा - Marathi News | Advocates allowed to travel by Mumbai local till November 23 : Railway declare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा

lawyers and Clearks can travel in Local Train: न्याय़ालयांमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीक़ृत क्लार्क हे कामाच्या दिवशीच प्रवास करु शकणार आहेत. ...

प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या ३६ पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस - Marathi News | Comfort to passengers; Express will be 36 passenger trains of Central Railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेच्या ३६ पॅसेंजर गाड्या होणार एक्स्प्रेस

Central Railway News : या बदलामुळे गाड्यांच्या निर्धारित वेळेत व थांब्यांमध्ये बदल होऊ शकतो. वेग परिवर्तन व थांबे कमी केल्यास वेळेची बचत होऊ शकते. ...

मोठी बातमी! महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | railway minister piyush goyal announces permission for women to travel locally in 'two phases' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा, रेल्वेमंत्र्यांनी केली घोषणा

Mumbai Local: महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.  ...

Railway News: महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास रेल्वेचा हिरवा कंदील, पण... - Marathi News | railway prepared for allowing women passengers waiting for state governments response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Railway News: महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास रेल्वेचा हिरवा कंदील, पण...

Ladies likely to get permission to travel from local: राज्य सरकारनं दिलेल्या पत्राला रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद ...

मध्य रेल्वेवर उद्यापासून रोज धावणार ७०६ फेऱ्या, प्रवाशांना दिलासा  - Marathi News | 706 rounds will run daily on Central Railway from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर उद्यापासून रोज धावणार ७०६ फेऱ्या, प्रवाशांना दिलासा 

७०६ फेऱ्यांपैकी मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावर दररोज ३०९ आणि जलद मार्गावर १९० फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. ...