नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
मध्य रेल्वे, मराठी बातम्या FOLLOW Central railway, Latest Marathi News
आरक्षण मिळेना- बालाजीच्या दर्शनाला सोलापूरकरांची पसंती ...
मनमाड : मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी द्वि-साप्ताहिकवरून आठवड्यातून चार दिवस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सध्या नाशिकरोड रेल्वेस्थानक मार्गे अप व डाऊनच्या एकूण साठ रेल्वे धावत आहे त्यामध्ये बहुतांश रेल्वे या लांब पल्ल्याच्या आहे. राज्य अंतर्गत रेल्वे अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. पंचवटी, राज्यधानी, गोदावरी, देवळाली भुसावळ, मुंबई भुसावळ, शटल अशा राज् ...
Central Railway News: पावसाळ्यापूर्वी तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छतेची, रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील गाळ काढण्याची कामे रेल्वेकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गावर येवू ...
Central Railway: मध्य रेल्वेने बोनाफाइड रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या प्रयत्नात तसेच विनातिकिट प्रवासाला आळा घालण्यासाठी विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरूद्ध नियमित मोहीम राबविली. ...
१२ लाख ७२ हजाराचा दंड वसूल - स्थानक अन् रेल्वेत थुंकणार्यांकडूनही वसूल केला दंड ...
व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) च्या निरंतर प्रयत्नामुळेच कोविड आव्हाने असूनही मध्य रेल्वेने मे २०२१ या महिन्यात मालवाहतूक लोडिंग मध्ये भर पाडली आहे. ...
Mumbai CSMT station: सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या रिडेव्हलपमेंट योजनेंतर्गत या स्टेशनचे रूपांतर एका मिनी स्मार्ट सिटीमध्ये करण्याचा विचार आहे. ...