अंबरनाथ रेल्वे स्थानकात वाढती गर्दी लक्षात घेता पूर्व भागातील प्रवाशामना स्थानकाबाहेर पडण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. मात्र पश्चिम भागातील प्रवाशामना कर्जत दिशेकडील एकमेव पुलाचाव वापर करावा लागत आहे. ...
कल्याण-डोंबिवली मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात केलेल्या कारवाईप्रकरणी अटक सत्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 12 मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ...
छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पायल कांबळे असं या तरुणीचं नाव असून सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडली. ...
ठाकुर्लीत नेहमीप्रमाणे रेल्वे फाटक उघडल्यानंतर वेळेत बंद न झाल्याने रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. सकाळी आणि दुपारच्या वेळेत दोन वेळा ही समस्या भेडसावली. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर खळखट्याकचे आदेश असतांनाही डोंबिवलीत मात्र त्या आदेशाला फाटा देत फेरिवाल्यांनी बस्तान मांडले आहेत. ...